पिकअप – दुचाकी अपघात ; सोयगाव येथील युवकाचा मृत्यू

0
38

द पॉईंट नाऊ ब्युरो : मालेगाव तालुक्यातल्या सोयगाव येथील युवकाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सोयगाव येथील 33 वर्षीय हर्षल दिनकर गायकवाड हा आपल्या पत्नीला भेटण्यासाठी चाळीसगावकडे जात असताना त्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

आडगाव शिवारातील फौजी ढाब्याजवळ दुचाकीस पिकअपने धडक दिल्याने हर्षल गायकवाड याला आपले प्राण गमवावे लागले.

पिकअप चालकाविरोधात मेहुनबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here