द पॉईंट नाऊ ब्युरो : नोकरदार वर्गासाठी एक मोठा झटका आहे. आता तुमच्या पीएफवर देखील टॅक्स लागू होऊ शकतो. 1 एप्रिल 2022 पासून पीएफ खाते दोन भागात विभागले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वर्षाला अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त एम्प्लॉयी कोंट्रिब्युशन असल्यास पीएफ उत्पन्नावर उत्पन्नावर कर आकारला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
बहुतांश लोक हे उच्च उत्पन्न असून देखील शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतात. अशांना रोखण्यासाठीच शासनाने हा निर्णय घेतला आहे.
अधिक उत्पन्न असून देखील शासनाच्या गरजूंसाठी असलेल्या योजनांचा लाभ घेणारे खूप जण असे आहेत. आणि त्या दृष्टीने शासनाचा हा निर्णय कोणाला योग्य वाटतो आणि कोणाला नाही? याबाबत आता चर्चा होऊ लागली आहे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम