नाशिक जिल्ह्यात 122 नवे रुग्ण ; चिंता वाढतेय

0
48

नाशिक प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यात आज 122 करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आले असून. मागील चोवीस तासात 57 रूग्णांनी करोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार गेल्या 24 तासात 122 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरात 88, नाशिक ग्रामीण भागात 32 तर, जिल्हाबाह्य 02 रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात एकाही करोना रुग्ण मृत्यूची नोंद नाही . आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 8 हजार 756 इतकी आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here