नाशिकच्या वऱ्हाडला वैजापूरला अपघात ; 4 जण जागीच ठार

0
9

नाशिक प्रतिनिधी : लग्नाच्या धामधुमीत आनंदावर विर्जन पडले असून नाशिक येथील घरकुल योजना मधील वराड घेऊन परतणाऱ्या गाडीला वैजापूर येथे अपघात झाल्याची घटना घडली आहे.

या अपघातात नाशिकचे चार जण जागीच ठार झाले आहेत तर 22 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…..


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here