नाशक जिल्ह्यात १२ ते १४ वर्षांच्या एकाही बालकाचे लसीकरण नाही?

0
36

राज्यात आजपासून १२ ते १४ वर्षांच्या बालकांना करोनाच्या प्रतिबंधक लसीचे (Covid vaccination) डोस देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, आज नाशकात एकही बालकास लसीकरण करण्यात आलेले नाही…

काल (दि १५) दुरदृष्यप्राणाली द्वारे सूचना आल्या आहे. दरम्यान, आज लसीच्या (Vaccination) ३७ हजार मात्रा उपलब्ध झाल्या असून १५ तालुक्यांत त्यांचे वितरण करण्यात येत आहे. हे वितरण करून झाल्यानंतर उद्यापासून लसीकरण (Vaccination) होण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनांतर्फे (District administration) कळविण्यात आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here