द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : राजकिय ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून, महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोघ राज्यांसंदर्भात एकत्रित सुनावणी सुरू असून निर्णय काय होतो याकडे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र सरकारने आक्रमक भूमिका घेत निवडणूकीत ओबीसी आरक्षण कायम ठेवावे अन्यथा सर्व निवडणूका पुढे लांबणीवर टाकाव्यात असा आग्रह धरण्यात आला आहे.
राज्यातील होवू घातलेल्या निवडणूकांवर टांगती तलवार असून कोर्टाचा निकाल काय येतो याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम