द पॉईंट नाऊ ब्युरो : नागपूरमध्ये एकाच वेळी दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. येथी एका 17 वर्षीय मुलीवर आणि एका 65 वर्षीय वृद्ध महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे.
माणूस वासनेच्या आहारी गेल्यानंतर सर्व सीमा पार करतो, हेच यातून दिसून आले. 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर जाफरनगर येथे बलात्कार करण्यात आला. तर 65 वर्षीय वृद्ध महिला एकटी असल्याचे पाहून नराधमांनी डाव साधला. या वृद्ध महिलेला मारून टाकण्याची धमकी या नराधमांनी दिली आणि तिच्यावर बलात्कार केला असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
वाढत्या अत्याचाराच्या घटनांनी देश हादरला असून, वासनांधतेचा कळस गाठला गेला आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम