धक्कादायक ! ‘ऑक्शनेर ह्यू एडमीड्स’ जमिनीवर कोसळल्याने IPL लिलाव थांबला

0
48

द पॉईंट नाऊ ब्युरो : भारतात क्रिकेट प्रेमींची संख्या कमी नाही हे लक्षात घेऊनच भारतात आय पी एल जोमात सुरू झाले, ‘ऑक्शनेर ह्यू एडमीड्स’ अचानक जमिनीवर कोसळले त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. या घटनेमुळे लिलाव थांबवण्यात आला असून. ते एका श्रीलंकेच्या खेळाडूचा लिलाव करत होते. त्यांना अचानक चक्कर आले की काय हे अद्याप समजले नऊ.. त्यांनी आटा पर्यंत २५०० ऑकक्षनचे सूत्रसंचालन केले आहे. ते ६० वर्षाचे असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

बंगळुरूने श्रेयस अय्यरसाठी बोली लावली होती. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सनेही मोठी बोली लावली असून अखेर  केकेआरने १२.२५ कोटींमध्ये अय्यरला संघात घेतले.
त्यानंतर रविचंद्रन अश्विनला संघात घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये चुर्शी पाहायला मिळाली अखेर . राजस्थानने ५ कोटींमध्ये अश्विनला आपल्या संघात घेतले.

अष्टपैलू वेस्ट इंडिज खेळाडू डीजे ब्रावो म्हणजेच ड्वेन ब्राव्होसाठी चेन्नई सुपर किंग्जने बोली लावली होती. ४.४० कोटी देत सीएसकेने त्याला संघात घेतले.

मिस्टर आयपील म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना यंदाच्या मोसमात धक्कादायक रित्या अनसोल्ड खेळाडू ठरला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here