द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; द पॉईंट नाऊ ने जातीयवादी धोरण चव्हाट्यावर आणल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले व एक तासाच्या आतच निर्णयात बदल करत सर्व्यांना गर्भगृहात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
द पॉईंट नाऊ च्या दणक्याने सर्व भक्तांना न्याय मिळाला असून जातीय कोंदण तात्पुरते का असेना मात्र हटले आहे. देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षांच्या सहीचे पत्र ‘द पॉईंट नाऊ’ च्या हाती प्राप्त झाले असून या पत्रात गर्भगृह प्रवेश बंदीचा निर्णय झाला असून शासनाच्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
‘त्र्यंबकराज’ च्या गाभाऱ्याला जातीय कोंदण ? ; गाभाऱ्यात फक्त पुरोहितांना प्रवेश
‘त्र्यंबकराज’ च्या गाभाऱ्याला जातीय कोंदण ? ; गाभाऱ्यात फक्त पुरोहितांना प्रवेश
https://chat.whatsapp.com/BmTmXKoUBoJ6iaX3GbnW7k
शासनाचे नवीन नियम व आदेश येईपर्यंत प्रवेश बंदी असणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम