देशमुखांना कुठल्याही क्षणी अटक इडी तर्फे हालचाली सुरू सूत्रांची माहिती

0
146

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : अनिल देशमुख यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. याचिकाकर्ते जयश्री पाटील यांनी ही माहिती दिली आहे, तसेच इडी ने देशमुख यांना लूक आउट नोटीस देण्यात आली आहे.

100 कोटींच्या वसुली प्रकरणात पाच वेळा नोटीस देऊन देखील देशमुख गुंगारा देत असल्याने इडी ने लूक आउट नोटीस जारी केली आहे. या नोटीस मुळे देशमुख यांना कुठल्याही देशात जाता येणार नाही तसेच अनेक मर्यादा त्यांना येणार आहेत.

देशमुख यांच्या वकिलांनी नुकतेच आयफोन 12 ची लाच CBI अधिकाऱ्याला दिली होती. यामुळे देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here