
देवळा प्रतिनिधी : तिथीनुसार सोमवारी (२१) रोजी येथील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी उप शहर प्रमुख विश्वनाथ गुंजाळ, विभागप्रमुख विजय जगताप ,देवा चव्हाण, नंदू जाधव ,प्रशांत शेवाळे, भास्कर अहिरे, भास्कर पवार, विलास शिंदे, विजय आहेर, भाऊसाहेब चव्हाण, नाजिम तांबोळी, सतिष आहेर, भाऊसाहेब आहेर, एस के शिंदे, गोरख विश्वास, आबा बोरसे, जितेंद्र भामरे, खंडु जाधव आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम