द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा येथे शुक्रवारी( दि ५) रोजी सायंकाळी ७ वाजता केदा नाना आहेर मित्र मंडळ आयोजित स्वरभास्कर संगीत रजनी व मेलडी मास्टर्स प्रस्तुत सांज पाडवा निमित्ताने सुरेल स्वर मैफील कार्यक्रम खास दिपावली निमित्त आयोजित करण्यात आला आहे .
देवळा येथे शिवस्मारक परिसरात ” हे सुरांनो चंद्र ” व्हा ” भगवा झेंडा फेम गायक / संगीतकार योगेश खंदारे व सौ . उषा पाटेकर यांची सुरेल गीतांची मैफिल यावेळी रंगणार असून, याचा देवळा शहर व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केदा नाना मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम