देवळा येथे ईद ए मिलादुन्नबी नात पठण कार्यकम संपन्न

0
48

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा येथे ईद ए मिलादुन्नबी निमित्त देवळा जामा मस्जिद येथे मदर् सां ए गरीब नवाज यांच्यातर्फे नात पठण कार्यकम घेण्यात आला.

यात अमिना नईम शेख , अली अब्रार मणियार , दानिश बशीर शेख, राहील तांबोळी, सारा इम्रान मणियार , रीझा तनवीर मणियार, आसमा जावेद मणियार, आयेशा तांबोळी, व इतर अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी नी सहभाग घेऊन खूपच छान नात शरीफ चे पठण केले त्या वेळी या मुलांना मदरसा बॅग, सन्मान चिन्ह, देवून त्यांचा गौरव देवळा जामा मस्जिद चे पेश इमाम सद्दाम मौलाना व विश्र्वस्त सगिर भाई शेख , असलम तांबोळी, कबीर तांबोळी, सत्तार तांबोळी, तन वीर मणियार, पप्पू शहा, नजीर मणियार अब्रार मणियार, यांच्या हस्ते गौरवण्यात आले यावेळी मोहमद पैगंबर यांचं जीवन चरित्र माहिती देण्यात आले जगात शांतता राहावी , राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहावे,या साठी प्राथरणा करण्यात आली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here