देवळा येथील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

0
38
देवळा येथे नवनिर्वाचित नगरसेवक संजय आहेर यांचा सत्कार करताना जिभाऊ शिंदे (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा प्रतिनिधी : देवळा येथील शिंदेवाडी येथे समस्त शिंदे परीवाराकडून नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.

देवळा येथे नवनिर्वाचित नगरसेवक संजय आहेर यांचा सत्कार करताना जिभाऊ शिंदे (छाया – सोमनाथ जगताप )

याप्रसंगी भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आदरणीय . केदानाना आहेर, भाऊसाहेब पगार, देमको चे चेअरमन जयप्रकाश कोठावदे, बाजार समितीचे संचालक रमेश मेतकर, देवदारेश्वरचे महंत ह.भ.प.आदरणीय गणेशपुरीजी महाराज, मुन्ना आहिरराव, मयुर आहेर, प्रितेश ठक्कर, माजी नगरसेवक रोशन परदेशी, सचिव जगन आहेर, ह.भ.प.सुभाष बच्छाव, ह.भ.प.सोमनाथ मामा आहेर, ह.भ.प.कासार आप्पा, ह.भ.प.सानप दादा, सामाजिक कार्यकर्ते आनिल आहेर, सुरेश आहेर आदींसह काकाजी शिंदे , सुनील शिंदे ,विजय शिंदे ,जिभाऊ शिंदे उपस्थित होते.

प्रास्ताविक सुनिल शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन विनोद शिंदे यांनी केले तर आभार अनिकेत शिन्दे यांनी मानले .अध्यक्षीय भाषण केदानाना आहेर यांनी केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here