देवळा महिला काँग्रेसची धुरा ‘वनिता’ शिंदेंच्या हाती

0
45
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या देवळा शहर अध्यक्ष पदी वनिता शिंदे यांना नियुक्ती पत्र देतांना जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे समवेत माजी सभापती उषाताई बच्छाव ,वैशाली खोंडे आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या देवळा शहर अध्यक्ष पदी वनिता संतोष शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. आज रविवारी(३०) रोजी चांदवड येथे झालेल्या पक्षाच्या आढावा बैठकीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी वनिता शिंदे यांना देवळा शहर अध्यक्ष पदाच्या नियुक्तीचे पत्र दिले .

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या देवळा शहर अध्यक्ष पदी वनिता शिंदे यांना नियुक्ती पत्र देतांना जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे समवेत माजी सभापती उषाताई बच्छाव ,वैशाली खोंडे आदी (छाया – सोमनाथ जगताप )

शिंदे यांच्या नियुक्तीचे पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाध्यक्ष अड रविंद्र पगार , जेष्ठ नेते पंडितराव निकम, जि प च्या माजी सभापती उषाताई बच्छाव , वैशाली खोंडे प्रांतिक सदस्य योगेश आहेर, जिल्हा सरचिटणीस जगदीश पवार, तालुका अध्यक्ष सुनील आहेर, शहर अध्यक्ष दिलीप आहेर, जि प सदस्या नूतन आहेर, तालुका अध्यक्ष यशवंत शिरसाठ , महेंद्र आहेर,जगन आहेर , सतीश सूर्यवंशी, सचिन सूर्यवंशी , श्रीकांत अहिरराव ,भिला सोनवणे आदींनी अभिनंदन केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here