देवळा महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

0
35
देवळा महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करतांना प्राचार्य हितेंद्र आहेर समवेत सेवक वृंद (छाया - सोमनाथ जगताप)

देवळा महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करतांना प्राचार्य हितेंद्र आहेर समवेत सेवक वृंद (छाया – सोमनाथ जगताप)

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार, “मेजर ध्यानचंद” यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य हीतेंद्र आहेर यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी सर्व खेळाडू, प्राध्यापक सेवक वर्ग उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य,हितेंद्र आहेर यांनी हिरवा झेंडा दाखवून वॉकिंगचे उद्घाटन करण्यात आले. मेजर ध्यानचंद यांची ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकी मधील कामगिरी ही अतिशय उच्च दर्जाची होती. मेजर ध्यानचंद यांनी भारताला सहा वेळेस ऑलिम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकून दिले होते. हॉकीचे जादूगार म्हणून त्यांना संबोधले जाते. याप्रसंगी उपप्राचार्य, डॉ.आण्णासाहेबपवार, उपप्राचार्य, डॉ.मालती आहेर, डॉ. आर. जे भदाणे आदी उपस्थित होते प्रा.प्रमोद ठाकरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here