देवळा : प्रेम प्रकरणातून युवकाला जिवंत जाळले

0
29

देवळा प्रतिनिधी : तालुक्यातील लोहणेर येथे प्रेमप्रकरणाच्या वादातून एका युवकाला जिवंत जाळल्याची घटना घडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पोलीस घटनास्थळी पोहचले असून संबंधित युवकाला देवळा येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. हा युवक 55 % भाजल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. मुलीचे लग्न मोडल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात …..


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here