देवळा पोलीस ठाण्याच्या वतीने इफ्तार पार्टी ; जातीय सलोख्याचे घडले दर्शन

0
36
देवळा पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित इफ्तार पार्टीत तहसीलदार विजय सूर्यवंशी ,पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे , सगीर भाई शेख ,जितेंद्र आहेर ,दिलीप आहेर आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा : ३ मे रोजी होणाऱ्या रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर येथील जामा मशिदीत देवळा पोलीस ठाण्याच्या वतीने शुक्रवारी (दि २९) इफ्तार इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोख्याचे दर्शन घडले .

देवळा पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित इफ्तार पार्टीत तहसीलदार विजय सूर्यवंशी ,पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे , सगीर भाई शेख ,जितेंद्र आहेर ,दिलीप आहेर आदी (छाया – सोमनाथ जगताप )

याप्रसंगी पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे , तहसीलदार विजय सूर्यवंशी , अधीक्षक डॉ गणेश कांबळे , उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष दिलीप आहेर , वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश आहिरे ,आरपीआयचे शांताराम पवार आदींसह देवळा जामा मस्जिदचे अध्यक्ष सगीर भाई शेख, असलम तांबोळी, युनूस पठाण, कबीर तांबोळी, अकिल शेख,सत्तार भाई, नईम शेख,मुबिन तांबोळी, तन्वीर मणियार, अक्रम तांबोळी ,साजिद शेख, रिजवाण भाई, सद्दाम भाई, याकूब भाई, नईम पठाण, शाकिर सय्यद, टिपू मणियार, अब्रार मणियार , नासिर शेख आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते . यावेळी मौलाना सद्दाम यांनी देशात शांतता आणी एकता राहावी या साठी दुआ करण्यात आली .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here