देवळा नगरपंचायत निवडणूक ; यांच्यात रंगणार सामना

0
42

द पॉईंट नाऊ ब्युरो : देवळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आज सोमवारी माघारीच्या दिवशी ५ उमेदवारांनी माघार घेतली असून ११ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहेत

वॉर्ड क्रमांक – 1
भाजप – लता बाळासाहेब आहेर
राष्ट्रवादी – एशवर्या जगण आहेर
अपक्ष – उषा काशिनाथ आहेर

वॉर्ड क्रमांक – 2
भाजप – भूषण बाळू गांगुर्डे
राष्ट्रवादी – गणेश विठोबा माळी
काँग्रेस – गोविंद भगवान सोनवणे

वॉर्ड क्रमांक – 3
भाजप – अश्विनी सागर चौधरी
राष्ट्रवादी – सरला भिला गांगुर्डे
अपक्ष – संगीता वसंत गांगुर्डे

वॉर्ड क्रमांक – 5
भाजप – जितेंद्र रमण आहेर
शिवसेना – नानाजी दौलत आढाव
राष्ट्रवादी – सुनील गंगाधर आहेर

वॉर्ड क्रमांक – 6
भाजप -शीला दिलीप आहेर
राष्ट्रवादी – मनीषा दत्तू आहेर
अपक्ष -रोहिणी प्रमोद शेवाळकर

वॉर्ड क्रमांक – 7
भाजप – कैलास जीभाऊ पवार
राष्ट्रवादी – शांताराम जीभाऊ गुजरे
अपक्ष – गणेश दगा ढवळे

वॉर्ड क्रमांक – 9
भाजप – राखी रोशन बिलोरे
राष्ट्रवादी – सुनंदा कैलास पवार
अपक्ष -मनीषा विश्वास आहिरे

वॉर्ड क्रमांक – 11
भाजप – भाग्यश्री अतुल पवार
शिवसंग्राम – अश्विनी उदयकुमार आहेर
अपक्ष – संगीता वसंत गांगुर्डे

वॉर्ड क्रमांक – 12
भाजप – रत्ना ललित मेतकर
राष्ट्रवादी – निलांबरी श्रीकांत अहिरराव
अपक्ष – सरला भाऊसाहेब आहेर

वॉर्ड क्रमांक – 15
भाजप – सुनंदा साहेबराव आहेर
राष्ट्रवादी – सयाबाई तुळशीराम आहेर

वॉर्ड क्रमांक – 16
भाजप – पुंडलिक संपत आहेर
राष्ट्रवादी – संतोष शिवाजी शिंदे
अपक्ष – अनिल बाजीराव आहेर


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here