देवळा तालुक्यात कोरोना पुन्हा डोकावतोय आज आढळले 9 रुग्ण

0
40

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : कोरोनाचे रुग्ण तालुक्यात पुन्हा वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. एकाच दिवशी रुग्ण संख्या आज दि. 28/8/21 रोजी देवळा तालुक्यात RTPCR चाचणीद्वारे 4 आणि antigen चाचणीद्वारे 5 असे एकूण 9 रुग्ण आढळून आले.

पुढील गावात रुग्ण वाढले.

मेशी -1
वाखारवाडी-5
खडकतळे-2
म. फुलेनगर-1


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here