दादाजी हिरे
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; सोमवार दि 1810/2021 रोजी दहिवड ता देवळा जि नाशिक ते रा मा क्र 22 धोबीघाट फाटा रस्ता अतिक्रमित काटेरी झुडपांनी वेढला गेलेला होता. याविषयी वारंवार तक्रारी केल्यानंतर मा जि प सदस्य श्री यशवंत शिरसाठ मा शाखा अभियंता श्री जे बी सोनवणे साहेब यांनी दखल घेतल्याने गेल्या पाच तासापासून सदरील रस्त्यावरील खड्डे काटेरी झुडपे हटविण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे.
काम पुर्ण होईपर्यंत मा यशवंतजी शिरसाठ जि प सदस्य उमराणे गट व प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय दहिवडकर सदर रस्त्यावर ठाण मांडून देखरेखीखाली करण्यात आला .त्यांच्या बरोबर रस्ता सुरक्षा कर्मचारी मैलबिगारी संतोष सोनवणे व मधूकर अहिरे हे देखील हजर होते
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम