दहिवडच्या भूमीपुत्राने रशियात गायले भारतीय देशभक्तीपर गीत

0
56

द पॉईंट नाऊ ब्युरो : मॉस्को रशिया येथे आज भारताच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त PETROZAVODSK STATE MEDICAL UNIVERSITY मॉस्को रशिया येथे यावर्षी दहिवडच्या भूमीपुत्राने देश भक्तीपर गीत सादर केलं व मॉस्को येथील लोकांना मंत्रमुग्ध केले.

आपल्या देशाच व आपल्या गावाचं नाव परदेशात काढल्या बद्दल त्याचं सर्व स्थरातून कौतुक केलं जात आहे. देवर्षी देवरे असे या युवकाचे नाव असून, प्राथमिक शिक्षक प्रदीप देवरे व शुभांगी देवरे यांचा चिरंजीव असून तो मॉस्को येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here