द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा येथील सेवानिवृत्ती गटविकास अधिकारी नामदेवराव (जिभाऊ) सखाराम सुर्यवंशी (८८) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी ( दि.२८) रोजी निधन झाले .
त्यांच्या पश्चात एक भाऊ ,पत्नी , तीन मुले ,मुली ,सुना ,नातवंडे असा परिवार आहे . कल्याण डोंबिवलीचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी व किशोर सूर्यवंशी इंटरनॅशनल स्कुलचे अध्यक्ष , सप्तश्रृंगी निवासी देवस्थान ट्रस्ट माजी विश्वस्त ,देमको बँकेचे संचालक राजेंद्र सूर्यवंशी यांचे ते वडील होत .अत्यन्त मनमिळाऊ व शिस्तप्रिय सर्वांना परिचित असलेल्या जिभाऊंच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली !
अंत्यसंस्कार
आज दि. २९ रोजी शुक्रवारी दुपारी १२: ३० वाजता देवळा अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम