देवळा प्रतिनिधी : विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज छत्रपती पतसंस्थेस सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेतर्फे त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी झिरवळ यांनी पतसंस्थेच्या कामकाजाविषयी जाणून घेतले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग, तालुकाध्यक्ष सुनिल (गोटुआबा)आहेर, जिल्हा परिषद सदस्या नुतन ताई आहेर, पतसंस्थेचे चेअरमन संदीप पवार , प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, संघटक भाऊसाहेब मोरे, तालुकाध्यक्ष बापु देवरे, संस्थेचे मार्गदर्शक भाऊसाहेब देवरे, ङाॅ. बापूसाहेब सोनवणे, शिवसेनेचे आबा पवार, मनसे चे प्रविण देवरे, रामकृष्ण (गोटुतात्या)कुवर, माधव ठोंबरे, सुभाष मोरे, नितीन देवरे संस्थेच्या व्हा.चेअरमन रत्नमालाताई देवरे, मानसी पवार, शरद जाधव, शशिभाऊ ठाकरे, सचिन गांगुर्डे, भगवान पवार, आबा शेवाळे, व्यवस्थापक अजय देवरे, श्याम सोळसे आदि. उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम