चांदवड शिवजन्मोत्सव अध्यक्षपदी सुरज भोसले

0
14

चांदवड प्रतिनिधी : चांदवड शासकीय विश्रामगृह 19 फेब्रुवारी सार्वजनिक शिवजन्मोत्सव निमित्ताने मीटिंग चे आयोजन करण्यात आली होते, यावेळी गेल्या दोन वर्षात कोरोना काळात शिवजन्मोत्सव न करता आल्याची खंत व्यक्त करण्यात आली व येणाऱ्या 19 फेब्रुवारी ला मोठ्या जल्लोषात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येईल असे सर्व समितीचा निर्णय झाला.

कोरोनाचा प्रादुर्भाव बघता सर्व नियमांचे पालन करण्यात येईल असेही यावेळी समितीचे देवा पाटील , सचिन निकम सर यांनी यावेळी आपली माहिती देतांना सांगितले.या अध्यक्ष निवडीच्या वेळी अनील कोतवाल , प्रशांत ठाकरे , अक्षय माकूने पाटील , दीपक हांडगे , गोरख निकम , प्रकाश शेळके , सुनील सोनवणे , जितू कोतवाल , निलेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मीटिंग संपन्न झाली.या 19 फेब्रुवारी शिवजन्मोत्सव समिती मध्ये पुढीलप्रमाणे कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष सुरज भोसले , कार्याध्यक्ष विशाल कोतवाल , उपाध्यक्ष पदी दिपांशू जाधव , वैभव शिंदे , खजिनदार पदी अनिल कोतवाल सहखजिनदार शुभम कोतवाल , सचिव पदी सागर आकाश जाधव , सहसचिव मंगेश शेळके , सदस्य पदी , मयूर कुंभार्डे , जितू कोतवाल , रविराज आहेर , आबा आवारे , आकाश सूर्यवंशी , बंटी पारवे , रवी बडोदे , विशाल गवळी , गोविंद कोतवाल , विकी जाधव , राज केदारे , मयुरेश आहिरे यांची निवड करण्यात आली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here