घृणास्पद आणि संतापजनक! नराधमाने गरोदर शेळीवरच बलात्कार करून केली हत्या

0
25

द पॉईंट नाऊ ब्युरो : वासनांधतेचा एक अतिशय भयंकर प्रकार समोर आला आहे. एका गरोदर असलेल्या शेळीवरच बलात्कार करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केरळमध्ये हा प्रकार घडला आहे.

केरळ राज्याच्या कासरगोड जिल्ह्यात एका विकृताने हे घृणास्पद आणि संतापजनक कृत्य केले. या प्रकरणातील सेंथील नावाचा हा आरोपी एका हॉटेल मध्ये काम करतो. आणि हॉटेल मालकाचीच शेळी हॉटेलच्या मागे एका शेड मध्ये बांधलेली होती. या नराधमाने शेळीवरच बलात्कार करून तिची हत्या केली. याप्रकरणी या नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक केली आहे.

माणसाची वासनांधता कोणत्या थराला जाऊ शकते, हे या घृणास्पद प्रकारावरून समोर आले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here