द पॉईंट नाऊ ब्युरो : MIM पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर, त्यांना आता Z दर्जाची सुरक्षा प्रदान केली जाणार आहे.
उत्तर प्रदेशात निवडणुकीचे वारे वाहत आहे. यासाठीच ओवेसी हे उत्तर प्रदेशात गेलेले होते. मात्र आपल्या या दौऱ्यादरम्यान अज्ञातांनी आपल्या वाहनावर गोळीबार केल्याचे ओवेसी यांनी म्हटले होते. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली होती.
दरम्यान आता याप्रकरणी खासदार यांच्या जीवाला असलेला धोका बघता, त्यांना आता Z दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम