खळबळ! 12 वी चा गणिताचाही पेपर फुटला? पाऊण तास आधीच उत्तरांसह पेपर मोबाईलवर आल्याची चर्चा

0
42

द पॉईंट नाऊ ब्युरो : 12 वी पेपर फुटीचे सत्र सुरू झाले आहे की काय, अशी चर्चा होऊ लागली आहे. अहमदनगर येथील श्रीगोंदा येथे आता 12 वी चा आजचा गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा आहे.

नुकतीच मालाड येथील एकाला चेमिस्ट्री पेपर फुटी प्रकरणी अटक करण्यात आली होती. आता गणिताचा पेपर फुटल्याच्या चर्चेने खळबळ उडाली आहे. आजच गणिताचा पेपर आहे. आणि हा पेपर सुरू होण्याच्या पाऊण तास आधीच तो श्रीगोंदा उत्तरांसह व्हाट्सएपवर पोहोचल्याची चर्चा आहे.

दरम्यान याबाबत अधिक तपास केला जात असून, तपासाअंतीच खरे काय हे निष्पन्न होईल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here