द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : योद्धा मित्र मंडळ खर्डे (वा) येथे दही हंडी ऊत्सव साजरा करण्यात आला. खर्डे येथील योद्धा मित्र मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात.
गोपाळकाला निमित्ताने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे प्रवीण जाधव, हर्षद मोरे, दिनेश मोरे, स्वप्नील गांगुर्ड, तुषार जाधव, वैभव जाधव, कीरन जगताप, बाबु गांगुर्ड, नानाजी सोनवने, आबा मोरे, विकास सोनवने, अक्षय चव्हाण, निरंजन पवार, गौरव गांगुर्डे, रोशन जाधव, प्रशांत जाधव, पवन गांगुर्डे, नितीन देवरे, सुभाष गांगुर्डे, सुभाष जाधव प्रमोद जाधव, प्रकाश मोरे, रवी गांगुर्ड , रोशन गांगुर्डे आदिंसह आबालवृद्ध उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम