देवळा प्रतिनिधी ; खर्डे येथे शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. खर्डे येथील बस स्थानक परिसरात सकाळी शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले .यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख सुनील पवार, विभागप्रमुख विजय जगताप, गणेशजी महाराज , विलास शिंदे ,दत्तू मोरे ,सुभाष निकम ,विष्णू सोनवणे , शिवाजी जाधव ,अनिल पवार ,आबा जगताप ,प्रशांत देवरे, राहुल देवरे आदी पदाधिकारी ,शिवसैनिक उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम