देवळा ; खर्डे येथील रहिवाशी व ठाणे येथील मुंबई केमिकल कंपनीतील कर्मचारी विष्णू दादाजी देवरे (६३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक भाऊ ,पत्नी,दोन मुले ,सुना, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय देवरे यांचे बंधू तर विजय व संदीप देवरे यांचे ते वडील होत.
त्यांचा पंचक्रीया विधी कार्यक्रम उद्या शुक्रवारी( दि २१ )रोजी खर्डे येथे करण्याचे योजिले आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम