खर्डे आरोग्य केंद्रात 15 ते 18 वयोगटातील 200 विद्यार्थ्यांचे लसीकरण

0
35

खर्डे प्रतिनिधी : प्राथमीक आरोग्य केंद्र खर्डे येथे 15 ते 18 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांचे लसीकरण कॅम्पचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी भाजपा युमो ता उपाध्यक्ष मा हर्षद मोरे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधीकारी, कर्मचारी, स्कुल कमीटीचे अध्यक्ष मधुकर देवरे, दिनेश मोरे भाजपा सोशल मीडीया ता अध्यक्ष, मुख्याध्यापक देवरे व कर्मचारी उपस्थित होते.

आज जवळपास 200 विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घेतले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here