मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: मनात अस्वस्थता जाणवण्याची शक्यता आहे. आर्थिक खर्च होईल. आरोग्याची काळजी घ्या. भगवान श्री गणेशाची आराधना करा. वायफळ खर्च करणं टाळा. शुभ रंग – राखाडी.
वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. काम-धंद्यात वाढ होईल. पर्यटनस्थळी भेट देण्यास जाऊ शकता. धनलाभ होईल. व्यापारात वाढ होईल. कुटुंबाला आनंदाची बातमी मिळेल. दाम्पत्यांमध्ये सुख-शांतीचे वातावरण राहील. शुभ रंग – पोपटी.
मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: नोकरी आणि व्यापारातील व्यक्तींना सहकार्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. समाजात मान-सन्मान मिळेल. कामात यश येईल. गृहस्थजीवनात अनुकूल वातावरण राहील. शुभ रंग – आकाशी.
कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: धार्मिक कार्यात सहभागी व्हाल आणि त्यामुळे मन प्रसन्न राहील. कामाला गती मिळेल. भाऊ-बहिणींसोबत संपूर्ण दिवस आनंदात जाईल. प्रवास सुखाचा होईल. नोकरीत पदोन्नती होण्यास सुरुवात होईल. आर्थिक लाभ होईल. शुभ रंग – नारंगी.
सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा. त्यामुळे आरोग्य निरोगी राहील. नकारात्मक विचार मनातून दूर करा. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. वैचारीकदृष्ट्या गोष्टींमुळे मन स्थिर राहील. श्री गणेशाची पूजा-अर्चना केल्यामुळे, मन प्रसन्न राहील. शुभ रंग – लाल.
कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण असेल. प्रेमळ व्यक्तींच्या भेटीमुळे, मन आनंदीत राहील. सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत तुमची प्रतिष्ठा वाढेल. इतरांशी व्यवहार करतांना सावधगिरी बाळगा. प्रवास सुखाचा होईल. उत्तम आहारामुळे, आरोग्य निरोगी राहील. शुभ रंग – निळा.
तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: घरात शांतीचे वातावरण राहील. तुमच्या कार्यात यश मिळेल. आरोग्य निरोगी राहील. धनलाभ होईल. नोकरीत पदोन्नती होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ रंग – हिरवा.
वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. पैशांच्या बाबतीत विशेष लक्ष ठेवणं गरजेचे आहे. प्रवास करतांना काळजी घ्या. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल. आर्थिक नियोजन करणं महत्त्वाचं आहे. शुभ रंग – पांढरा.
धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: मन अस्थिर राहील. त्यामुळे मनात चिंता सतावत राहील. कुटुंबातील व्यक्तींमध्ये मतभेद होईल. अनिद्रामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग – पिवळा.
मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: दिवस शुभ आहे. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. कामा-धंद्यात वाढ होईल. भाऊ-बहिणींकडून चांगला आशीर्वाद मिळेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. शुभ रंग – तपकिरी.
कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: वायफळ खर्च करणं टाळा. कठीण परिश्रम केल्यास कार्यात यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आरोग्याची चांगले असेल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती दिसेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग – नारंगी.
मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी उत्साह आणि परिपूर्ण असेल. कोणत्याही नवीन कार्याची सुरूवात करू शकता. मित्र-मैत्रीणींची चांगली साथ मिळेल. मन प्रफुल्लित राहील. प्रवास करताना काळजी घ्या. शुभ रंग – तांबडा.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम