!! श्री विघ्नहर्त्रेः नमः !!
🗒️ दैनिक पंचांग 🗒️
📅 ईंग्रजी दिनांक १६|
एप्रिल २०२२
🔥 अग्निवास अग्निवास पृथ्वीवर आहे.
🥄 अग्नि आहुती चंद्र मुखात आहुती.
⏲️ युगाब्द -५१२४
⏱️ संवत -२०७८
👑 शालिवाहन शके -१९४४
⌛ संवत्सर – शुभकृत् नाम
🧭 अयन – उत्तरायण
🌤️ सौर ऋतु वसंत
⛅ ऋतु – वसंत
🪐 मास – चैत्र
🌗 पक्ष – शुक्ल
🌕 तिथी – पौर्णिमा (२४|२५)
☀️ वार – शनि (मंद वासरे)
🌟 नक्षत्र – हस्त (०८|४०)
💫 योग – हर्षण (२६|४४)
✨ करण – विष्टि (१३|२९)
– बव (२४|२५)
🌝 चंद्र राशी – कन्या
२०|०१ पासून तुला
🌞 सूर्य राशी – मेष
🌟 सूर्य नक्षत्र – अश्विनी (१)
🪐 गुरू राशी – मीन
🌟 गुरू नक्षत्र – पूर्वाभाद्रपदा (४)
🌅 सुर्योदय – ०६|२२
🌄 सुर्यास्त – १८|५५
————————————
🕉 दिन विशेष शास्रार्थ
हनुमान जयंती, वैशाख स्नानारंभ सर्व देवतांना दवणा वाहणे, कुलधर्म, मन्वादि, छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी, यवाग्रयण, अन्वाधान, भद्रा १३|२९ पर्यंत, मृत्यु ०८|४० पर्यंत, यमघंट ०८|४० पर्यंत
☀ दिशा शूल पूर्व
☀ ताराबळ अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुष्य, मघा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, उत्तराभाद्रपदा,
☀ चंद्रबळ मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन
🕉️ शुभ मुहूर्त
अभिजित १२|१३ ते १३|०४
🕉️ शुभ वेळ
गुली काल ०६|२२ ते ०७।५६
🌑 अशुभ वेळ
राहूकाळ ०९|३० ते ११|०४
⏳ शिवलिखीत चौघडीया
🔅 शुभ ०७|५६ ते ०९|३०
🔅 लाभ १४|१३ ते १५|४७
🔅 अमृत १५|४७ ते १७|२१
🔅 लाभ १८|५५ ते २०|२१
🔅 शुभ २१|४६ ते २३|१२
🔅 अमृत २३|१२ ते २४|३८
🔅 लाभ २८|५५ ते ३०|२१
🙏 उपासना 🙏
“ॐ श्री हनुमते नम: |”
“ॐ शं शनैश्चराय नमः ।”
शुभाशुभ दिन
उत्तम दिवस आहे.
चैत्र मासातील मुहूर्त
साखरपुडा मुहूर्त
एप्रिल १४, १५, १७, २१, २४
🐣 डोहाळ जेवण मुहूर्त
एप्रिल १५, १९, २१
🐥 बारसे
एप्रिल १४, १७, २४, २५
🪒 जावळ मुहूर्त
एप्रिल १५, १७, २४, २५
🏬 वास्तु मुहूर्त
ॐॐॐॐॐॐ
🏠 गृहप्रवेश (लौकिक)
एप्रिल १४, १७, २१, २५,
🏬 भूमिपूजन
ॐ-ॐ-ॐ-ॐ-ॐ
🎪 मूर्ति प्रतिष्ठापना
एप्रिल १४, १७, २५
🎺 विवाह मुहुर्त
एप्रिल १५, १७, १९, २१, २४, २५,
🌱 बीज पेरण्यास
एप्रिल १४, १५, १६, १९
🚰 कूपनलिका
एप्रिल १३, १४, १५, १७, २४, २५, २६
✂️ कापणी
एप्रिल १४, १७, २०, २१, २५, २७
🏞️ बागकाम
एप्रिल १३, १७, १८, २०, २५, २७
🚩 सुभाषित
🌻🌻🌻🌻🌻🌻
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम