आसखेड्याचे दादाजी रघुनाथ मोरे यांचे निधन

0
40

देवळा प्रतिनिधी : आसखेडा तालुका बागलाण येथील दादाजी रघुनाथ मोरे (५७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले .त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले ,सुना ,नातवंडे असा परिवार आहे . माळवाडी ता देवळा येथील राम केटर्सचे संचालक दावल भदाणे यांचे मेव्हणे होत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here