आनंदा बाळा आहेर यांचे निधन

0
18

देवळा प्रतिनिधी : देवळा येथील प्रगतिशील शेतकरी आनंदा बाळा आहेर (८२)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली ,सुना, नातवंडे असा परिवार आहे. शरदराव पतसंस्थेचे व्हा चेअरमन व शेतकी संघाचे संचालक अतुल आहेर व प्रगतिशील शेतकरी सतीश आहेर यांचे ते वडील होत .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here