मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: गोड बोलून प्रगती कराल. वाद टाळून यशस्वी व्हाल. दिवस आनंदात जाईल. गृहसौख्य लाभेल. शुभ रंग – सोनेरी.
वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: प्रयत्न करणे सोडू नका. आशा-निराशेचा खेळ सुरूच राहणार, आत्मविश्वास गमावू नका. दिवस बरा जाईल. शुभ रंग – आकाशी.
मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: कुठे बोलावे आणि कुठे बोलू नये याचे भान राखाल तर प्रगती कराल. हुशारीने वागा. दिवस छान जाईल. तब्येत सांभाळा. शुभ रंग – पांढरा.
कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: तब्येत जपा. नवी जबाबदारी स्वीकारण्यासाठी सज्ज व्हा. हुशारीने वागाल तर मोठे व्हाल. शुभ रंग – पोपटी.
सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: परिस्थितीशी जुळवून घेणे हिताचे. प्रगती कराल. कौतुक होईल. प्रतिष्ठा वाढेल. शुभ रंग- निळा.
कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: गृहसौख्य लाभेल. ओळखीतल्यांना वेळ द्याल. खर्च वाढण्याची शक्यता. नियोजन हिताचे. शुभ रंग – किरमिजी.
तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: गुंतवणूक आणि खर्च यासाठी नियोजन करा. गोड बोला आणि प्रगती करा. हुशारीने वागाल तर कौतुक होईल. शुभ रंग – आकाशी.
वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: तब्येत जपा. खर्च वाढीची शक्यता. नियोजन हिताचे. वाद टाळा. परिस्थिती पाहून निर्णय घ्या. शुभ रंग – लाल.
धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आर्थिक लाभाची शक्यता. नियोजन हिताचे. गोड बोलाल तर प्रगती कराल. शुभ रंग – मोरपिशी.
मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: गोड बोलून प्रगती करू शकाल. वाद टाळणे हिताचे. नियोजन करणे फायद्याचे. शुभ रंग – पिवळा.
कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: ज्येष्ठांचे सल्ले फायद्याचे ठरतील. वरिष्ठांची मर्जी राखणे हिताचे. नवी जबाबदारी स्वीकार. प्रगती कराल. शुभ रंग – जांभळा.
मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: चांगल्या विचाराने काम केल्यास यशाची शक्यता वाढेल. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. कौतुक होईल पण कौतुक डोक्यात जाऊ देऊ नका. शुभ रंग – गुलाबी.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम