आज अॅक्शन मध्ये आहेत हे २० शेअर्स; ट्रेंडिंगमधून कमवू शकता बक्कळ पैसा

0
80

द पॉईंट नाऊ : शेअर मार्केटमध्ये तुम्ही अॅक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेंडिंग करून तुम्ही पाहिजे तितका पैसा कमवू शकता. हे अॅक्शनमधील शेअर्स निवडून चांगली कमाई कमवू शकता तर हे शेअर्स निवडायचे कसे? हा मोठा प्रश्न निर्माण होतो. तर या विषयी सविस्तर माहिती घेवूया..

अॅक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या तसेच आंतरराष्ट्रीय बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट व टेक्निकल आणि फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. या आधारावर शेअर्सची निवड केली जाते. याचा अभ्यास असणे गरजेचे असते. आज अॅक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्स ची यादी पाहूया, तुम्ही यातून दमदार पैसा कमवू शकता.

आजची अॅक्शनमधील शेअर्सची यादी-

1) GLOBUS SPIRITS
2) TRENT
3) MARUTI
4) SCHAEFFLER INDIA
5) INDIAN BANK
6) KAJARIA CER
7) COAL INDIA
8) BSOFT
9) BRITANNIA
10) AB MONEY
11) Hinduja Global
12) Axis Bank
13) Infosys
14) Gujarat Fluoro
15) KEI Ind
16) Vijaya Diagnostics
17) Rane Madras
18) Shriram Transport
19) Interglobe
20) Godrej Prop

स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत?माहीत असणे गरजेचे आहे. पहा सविस्तर खालीलप्रमाणे…

BUY GLOBUS SPIRITS
TARGET 1600 SL 1500

BUY TRENT
TARGET 1112 SL 1060

BUY MARUTI 7800 CE
TARGET 321 SL 155

BUY SCHAEFFLER INDIA
TARGET 10300 अवधी 1 महिने

BUY INDIAN BANK
TARGET 160 अवधी 1 महिना

BUY KAJARIA CER
TARGET 1600 अवधी 12 महिना

BUY COAL INDIA
TARGET 156.50 SL 152.50

SELL BSOFT
TARGET 537 SL 560

BUY BRITANNIA
TARGET 3800 SL 3600

BUY AB MONEY
TARGET 74 SL 64.80

BUY SCHAEFFLER INDIA
TARGET 10300 अवधी 1 महिना

Buy Hinduja Global
Target Rs 3700 SL RS 3530

Buy Axis Bank
Target Rs 760 SL RS 715

Buy Infosys 1840 PE
Target Rs 60 SL RS 43

Buy Gujarat Fluoro
Target Rs 3000 अवधी 2 महिने

Buy KEI Ind
Target Rs 1200 SL RS 1130

Buy Vijaya Diagnostics
Target Rs 750 अवधी 4 to 6 महिने

Buy Rane Madras
Target Rs 400 SL RS 375

Sell Shriram Transport
Target Rs 1210 SL RS 1265

Sell Interglobe
Target Rs 1920 SL RS 2000

Sell Godrej Prop
Target Rs 1875 SL Rs 1960


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here