आजचे राशी भविष्य 4 – एप्रिल सोमवार

0
31

मेष राशी भविष्य / Aries Horoscope : पैसे देताना सावधानता बाळगा. प्रलंबित काम पूर्ण होईल, धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आयुष्य आनंदी असेल. शुभ रंग – निळा.

वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope : एखाद्या कामाचे पैसे बऱ्याच दिवसांनंतर आता मिळण्याची शक्यता आहे. प्रवासाचा योग निर्माण होईल. कामात प्रगती होईल. तब्येतीची काळजी घ्या. शुभ रंग – पांढरा.

मिथुन राशी भविष्य/ Gemini Horoscope : आरोग्य निरोगी राहील. मित्र-मैत्रीणींची भेट होईल. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. मनात संयम ठेवा. शुभ रंग – पिवळा.

कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope : या आठवड्यात नेतृत्वाची संधी मिळेल. नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या वागतील. वाद टाळून सर्वांना एकत्र करुन कामं करुन घ्यावी लागतील. डोकं थंड ठेवून नियोजन करणे हिताचे. शुभ रंग – निळा.

सिंह राशी भविष्य / Leo Horoscope : प्रगती होईल. धनलाभाचा योग आहे. अडचणी दूर होतील. हुशारीने वागाल तर प्रगतीची घोडदौड सुरू होईल. शुभ रंगः लाल.

कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope : तब्येतीची काळजी घेणे आणि नियोजन करुन काम करणे हिताचे. या आठवड्यात परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल. वाद टाळावे लागतील. काही खर्च टाळणे जमणार नाही. शुभ रंग – नारंगी.

तूळ राशी भविष्य / Libra Horoscope : सावध राहाल आणि हुशारीने वागाल तर प्रगती कराल. गोड बोलाल तर कामं लवकर पूर्ण होतील. प्रवासाचा आणि मिष्टान्नाचा योग आहे. तब्येत सांभाळा. नियोजन हिताचे. शुभ रंगः निळा.

वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope : प्रयत्नांती परमेश्वर लाभेल. छोट्या अपयशाने खचू नका. नियोजनात चूक होणार नाही याची काळजी घ्या. नियोजन हिताचे. तब्येतीची काळजी घ्या. घरच्यांना वेय़ळ द्या. वेळेचे नियोजन हिताचे. शुभ रंग – पिवळा.

धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope : मन स्थिर ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. घरातल्यांसोबत या आठवड्यात काही सुखाचे क्षण लाभतील. नियोजन हिताचे. शुभ रंग – लाल.

मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope : तब्येत सांभाळा. आर्थिक नियोजन करणे आणि जवळच्यांचे मन राखणे हिताचे. घरासाठी वेळ द्या. प्रगती होईल. रंग शुभ – पिवळा.

कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope : घरच्यांची काळजी घ्या. पैसे जपून वापरणे हिताचे. गोड बोलाल तर प्रगती कराल. तज्ज्ञांचा सल्ला फायद्याचा ठरेल. शुभ रंग – पांढरा.

मीन राशी भविष्य / Pisces Horoscope : या आठवड्यात तब्येत सांभाळा. वाद टाळा. घरासाठी वेळ काढणे हिताचे. आर्थिक नियोजन लाभाचे. शुभ रंगः नारंगी.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here