आजचे राशी भविष्य 16 मे सोमवार

0
3

मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विवाहासाठी उत्तम योग लवकरच येईल. नोकरीत पदोन्नती होईल. मनात अस्वस्थता जाणवेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. शुभ रंग – लाल.

वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: व्यावसायिक क्षेत्रात अनुकूल वातावरण राहील. गृहस्थजीवन आनंदमय राहील. महत्त्वाचा निर्णय घेताना विचार करुन घ्या. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. श्री गणेशाची पूजा करा. वैचारिक गोष्टींमुळे तुमच्या ज्ञानात भर होईल. शुभ रंग – पांढरा.

मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: मनात शांतता ठेवा. आध्यात्मिक विचार आणि प्रवृत्तीमध्ये तुमचे मन लागेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल. आरोग्याची काळजी घ्या. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवणे थोडे कठीण जाईल. शुभ रंग – निळा.

कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: दिवस व्यापाऱ्यांसाठी अनुकूल आहे. कोणत्याही कामात निश्चितच यश मिळेल. मनात स्थिरता ठेवा. सामाजिक क्षेत्रात अपयश येईल. वायफळ खर्च करू नका. शुभ रंग – पिवळा.

सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: वायफळ खर्च करणं टाळा. आपली आणि आपल्या कुटुंबाची विशेष काळजी घ्या. कुटुंबातील व्यक्तींमध्ये गैरसमज होणार नाहीत यावर लक्ष द्या. शुभ रंग – हिरवा.

कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: शुभ कार्यात बाधा येणार नाहीत. वाहन चालवताना काळजी घ्या. मित्र परिवारांकडून उत्तम साथ मिळेल. संध्याकाळ झाल्यानंतर मनात शंका सतावत राहील. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. व्यावसायिक क्षेत्रात प्रगती होईल. शुभ रंग – निळा.

तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: दिवस शुभ आहे. आर्थिक लाभ होईल. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. नकारात्मक विचार मनातून दूर करा. श्री गणेशाची आराधना करा. शुभ रंग – नारंगी.

वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी चिंताजनक असेल. आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होणार नाही. घरातील गृहिणीच्या मनात असंतोष निर्माण होईल. मन शांत ठेवा. शुभ रंग – पांढरा.

धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: प्रतिस्पर्धींशी स्पर्धा करणं टाळा. आरोग्य निरोगी राहील. नवीन कामाचा शुभारंभ करू शकता. मित्र-परिवारांच्या भेटीमुळे मनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. शुभ रंग – निळा.

मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: मन अस्वस्थ राहील. काही प्रतिकूल गोष्टींचा सामना करावा लागेल. अनपेक्षित खर्च करणं टाळा. व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कोणताही महत्त्वाचा निर्णय विचारविनिमय करून घ्या. शुभ रंग – पांढरा.

कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारांच्या भेटीमुळे आनंदाचे वातावरण राहील. संपूर्ण दिवस तुमचे मन सकारात्मक विचारांनी प्रसन्न राहील. शुभ रंग – हिरवा.

मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. नोकरीत पदोन्नती होईल. रखडलेली कामं यशस्वीपणे मार्गी लागतील. शुभ रंग – निळा.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here