मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: नव्या ओळखी होतील. ओळखींचा फायदा होईल. अनुभवांतून शिकाल. शुभ रंग – गुलाबी
वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: मनाला पटेल ते करा. सर्व बाजूंचा विचार करुन केलेली कृती लाभदायी ठरेल. प्रगती कराल. शुभ रंग – पांढरा
मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: तब्येत सांभाळा. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. प्रगतीसाठी कष्टाला पर्याय नाही हे लक्षात ठेवा. शुभ रंग – पोपटी.
कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: तब्येत सांभाळा. क्षमता ओळखी कृती करणे फायद्याचे. योग्य वेळी योग्य कृतीवर भर दिल्यास फायदा होईल. शुभ रंग – आकाशी
सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: बदल स्वीकारणे फायद्याचे. परिस्थितीशी जुळवून घेणे लाभाचे. प्रसंगी संयमाने वागणे हिताचे. शुभ रंग – किरमिजी
कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: वाद टाळणे आणि शब्दांचा जपून वापर करणे फायद्याचे. आर्थिक नियोजन लाभाचे. व्यावहारिक राहून निर्णय घ्या. शुभ रंग – मोरपिशी
तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: आशावादी राहा पण प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. नियोजन हिताचे. ओळखीतल्यांची साथ लाभेल. शुभ रंग – पांढरा
वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: प्रयत्नांमध्ये सातत्य राखले तर प्रगती होईल. नियोजनाचा फायदा होईल. वाद टाळणे हिताचे. शुभ रंग – लाल
धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: ओळखी होतील आणि त्या लाभदायी ठरतील. गोड बोलून प्रगती कराल. शुभ रंग – पिवळा
मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: नियोजन फायद्याचे. आर्थिक प्रगती होईल. वाद टाळा. तब्येत जपा शुभ रंग – जांभळा
कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: नव्या ओळखी फायद्याच्या. प्रवासाचा योग आहे. रूचकर पदार्थ चाखण्याचा योग आहे. शुभ रंग – राखाडी
मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: गोड बोला आणि प्रगती करा. कोणालाही दुखवू नका. शब्दांचा जपून वापर करणे हिताचे. शुभ रंग – पिवळा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम