मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद झाल्यानंतर, मनात अस्वस्थता जाणवेल. बाहेर फिरायला जाणं टाळा. आरोग्य निरोगी राहील. व्यवहार करताना काळजी घ्या. शुभ रंग – पांढरा.
वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. समाजात मान-सन्मान मिळेल. सायंकाळच्या वेळेत आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. इतरांशी वाद घालणं टाळा. शुभ रंग – हिरवा.
मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: आर्थिक खर्च होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी दिवस खूपच चांगला असेल. मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे मनात आनंद निर्माण होईल. भाऊ-बहिणींकडून चांगले आशीर्वाद मिळतील. प्रलंबित कामं पूर्ण होतील. शुभ रंग – निळा.
कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: आरोग्य निरोगी राहील. मित्र-मैत्रीणींची भेट होईल. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. मनात संयम ठेवा. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. शुभ रंग – पिवळा.
सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: मन स्थिर ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. कोणत्याही नवीन कार्याची सुरूवात करण्यासाठी दिवस उत्तम आहे. मित्र-मैत्रीणींसोबत अनुकूल वातावरण राहील. प्रत्येक कार्यात यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. शुभ रंग – लाल.
कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: उच्च पदाधिकाऱ्यांकडून चांगले सहकार्य मिळेल. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. इतरांशी बोलताना मनावर संयम ठेवा. शुभ रंग – निळा.
तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: दिवस शुभ आहे. देवदर्शनासाठी बाहेर फिरायला जाऊ शकता. उच्चवर्गीय अधिकाऱ्यांची उत्तम साथ मिळेल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आरोग्य निरोगी राहील. विवाहात अडचणी येणार नाहीत. धनलाभ होईल. शुभ रंग – हिरवा.
वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: तुम्हाला विविध क्षेत्रांत यश मिळेल. आरोग्य निरोगी राहील. मित्र-मैत्रीणींच्या भेटी होतील. उच्चवर्गीय पदाधिकाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद आणि प्रोत्साहन मिळेल. शुभ रंग – पांढरा.
धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. दिवस शुभ आहे. व्यावसायिक क्षेत्रांत वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यात यश मिळेल. आई-वडिलांकडून चांगला आशीर्वाद मिळेल. शुभ रंग – पिवळा.
मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद करू नका. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळा. इतरांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. शुभ रंग – पांढरा.
कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल. व्यापारात विघ्न येण्याची शक्यता आहे. कठीण परिश्रम केल्यानंतर तुमच्या कार्यात यश येईल. शुभ रंग – नारंगी.
मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: उच्चवर्गीय पदाधिकाऱ्यांकडून उत्तम सहकार्य मिळेल. दैनंदिन कार्यात विलंब होईल. सामाजिक क्षेत्रात यशप्राप्त होणार नाही. दाम्पत्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग – लाल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम