मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहील. मित्रांच्या सहकार्याने रखडलेले काम मार्गी लागेल. व्यवसायात चांगला नफा होईल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत तयार होतील. रंग शुभ – हिरवा.
वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: धन लाभ होईल. प्रवासाचा योग आहे. परदेशात स्थायिक झालेल्या व्यक्तींकडून शुभ वार्ता येतील. धार्मिक कार्यात पैसा खर्च कराल. रंग शुभ – निळा.
मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: दिवस लाभदायक आहे. मित्रांच सहकार्य मिळेल. एखाद्या सुंदर जागी प्रवास करू शकता. महत्त्वपूर्ण निर्णय पुढे ढकलावे. अनेक विचारांमध्ये व्यस्त असाल. धन लाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग – पिवळा.
कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबात आनंदाच वातावरण असेल. वडिलांचा आशिर्वाद मिळेल. सरकारी काम पूर्ण होईल. वैवाहिक जीवन चांगले राहील. रंग शुभ – हिरवा.
सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घ्या. तडजोड केल्यास वाद होणार नाही. प्रवास टाळा. लेखक, कलाकार आणि सल्लागारांसाठी दिवस शुभ आहे. नवीन काम सुरू करू नये. शुभ रंग – हिरवा.
कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: दिवस आनंदाने आणि उत्साहाने भरलेला असेल. नवीन कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. कुटुंबासमवेत गोड जेवणाचा आनंद घ्याल. वैवाहिक जीवन आनंददायी राहील. रंग शुभ – पिवळा.
तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्पर्धेमध्ये यश मिळाल्याने विद्यार्थी आनंदीत होतील. प्रशासन आणि राजकारणाशी संबंधित लोकांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. लव लाइफ झकास असेल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग – लाल.
वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: राजकारणात यश मिळेल. व्यावसायिकांसाठी दिवस प्रगतीशील असेल. मीडिया आणि आयटीशी संबंधित लोक त्यांच्या कामावर समाधानी असतील. वैवाहिक जीवन उत्तम राहील. गायत्री मंत्र वाचा. शुभ रंग – पिवळा.
धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी भाग्यकारक आहे. आर्थिक फायद्यांबरोबरच नशीबाचीही साथ मिळेल. प्रियजनांशी नातेसंबंधात प्रेम वाढेल. नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ शुभ आहे. प्रवासाचा योग आहे . मानसिकदृष्ट्या आनंदी असाल. शुभ रंग – लाल.
मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: कामात खूपच बिझी असताना सुद्धा तुम्ही कौटुंबिक कार्यासाठी वेळ काढाल. विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळेल. श्री विष्णू जीं ची उपासना करा. शुभ रंग – पांढरा.
कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मित्र आणि नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळाल्यामुळे आनंद होईल. काम सहजपणे पूर्ण होईल. व्यवसायात फायदा होईल. आरोग्य चांगले राहील. शुभ रंग – हिरवा.
मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: कुटुंबातील सदस्यांशी होणारे गैरसमज टाळा. वायफळ खर्च होईल. मानसिक गोंधळ झाल्यामुळे आपण महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकणार नाही. आरोग्य उत्तम राहील. शुभ रंग – केशरी.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम