अवघ्या चार वर्षाचे आयुष्य ‘आराध्यांच्या’ नशिबी

0
30

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; आम्हाला बातमी करतांना देखील वेदना होताय, ज्या कळी ने नुकतीच उमलायला सुरवात केली होती. मात्र नियतीने अवघ्या चार वर्षात तिला जगाचा निरोप घ्यायला भाग पाडले. उमललेल्या कळीला अवघ्या चार वर्षात कोमेजाव लागेल हे मात्र कुणाच्या मनी ध्यानी नव्हते मनाला चटका लावणारी ही घटना असून द पॉईंट नाऊ परिवार आपल्या दुःखात सहभागी आहे.

वाखारी येथील कै. केदा तानाजी जाधव यांची नात व श्री, जितेंद्र केदा जाधव यांची मुलगी कु.आराध्य जितेंद्र जाधव वय : ०४ वर्ष आज २३/०९/२०२१ रोजी दुपारी अल्पशा आजाराजे दुःखद निधन झाले तिचा अंत्यविध आज सायंकाळी ६ :३० वा वाखारी येथे करण्यात आला.

भावपूर्ण श्रद्धांजली


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here