अभिनेत्याबरोबर काम करण्याचे तापसीचे स्वप्न झाले साकार , ट्विटद्वारे माहिती

0
35

प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या डंकी या सिनेमात शाहरुख खान आणि तापसी पन्नू देखील झळकणार आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 ला हा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. चाहते या जोडीला पाहण्या साठी उत्सुक आहे.

तापसीने या आधी अनेक कलाकारांन सोबत काम केले आहे. शाहरुखससोबत पहिल्यांदाच चित्रपट करण्याची संधी मिळाल्याने तापसी आनंदी आहे. आपला आनंद तीने ट्विटरवर व्यक्त केला आहे होय, इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता आणि जेव्हा तुम्ही स्वतः सर्वकाही करता तेव्हा ते अधिक कठीण होते. हेच एका सुपरस्टारनेही सांगितले होते. ”

अगर किसी चीज़ को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने में लग जाती है.”प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम आणि संयमाचे फळ हे मिळतेच. जवळपास 10 वर्षे लागली पण शेवटी ‘ऑल इज वेल’. तापसीने तिच्या ट्विटमध्ये डायलॉग लिहीला आहे. श्री छाया ट्विटवर अनेक अभिनेत्यांनी अभिनंदन केले आहे.

डंकी हा सिनेमा राजकुमार हिरानी, अभिजात जोशी आणि कनिका धिल्लाँन यांनी लिहीलेला असून राजकुमार हिरानी आणि गौरी खान या सिनेमाचे निर्माते आहेत.दोन मोठ्या दिग्गजांसह काम करण्याची संधी मिळते.शाहरुख खानसोबत काम करणे हे अनेक कलाकारांचे स्वप्न असते आणि तापसीचे हे स्वप्न पूर्ण झाले.

 

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here