देवळा प्रतिनिधी : अनिल दादाजी शिंदे व श्री.संजय ( काकाजी) शिंदे यांच्या मातोश्री गं.भा.अनुसयाबाई दादाजी शिंदे यांचे वृध्दपकाळाने रविवारी राञी 11:30 वाजता दुखःत निधन झाले. त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम सोमवारी दुपारी 12:00 वाजता देवळा अमरधाम येथे करण्यात येणार आहे.
शोकाकुल-: समस्त शिंदे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम