द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालायने अखेर OBC आरक्षणाला मंजुरी दिली आहे. वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग आता मोकळा होणार आहे.
केंद्र सरकारने मागील वर्षी वैद्यकीय प्रवेशात OBC आरक्षणाचा निर्णय घेतला होता. त्यास न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर निर्णय घेताना आता न्यायालयाने आर्थिक दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षणास मंजुरी दिली आहे.
आता वैद्यकीय कोट्यात OBC आरक्षण द्वारे प्रवेश घेता येणार आहे. त्यामुळे वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम