हिंदू धर्माप्रमाणे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्यतृतीया सणाला विशेष महत्त्व असते. यावेळी नागरिक नवीन कामांची सुरुवात सोने, वाहने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे अशा मूल्यवान वस्तूंची खरेदी करतात. अक्षय्यतृतीया हा सण केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर साऱ्या देशात साजरा होतो. या दिवशी पूजेसाठी मुख्यतः सोन्याच्या नाण्यांची खरेदी होते.
लग्नसराईचे दिवस असून प्रमाणावर सोन्या-चांदीचे खरेदी केली जाते तर या खरेदीसाठी अनेकांनी या दिवसाची निवड केली आहे. मध्यंतरी सोन्याने उच्चांक गाठला होता. सोने ५८ हजारांवर पोहोचले होते. आता सोने ४९ हजारांवर आले आहे.चांदी मध्यंतरी ७५ हजारांवर गेली होती, आता तिचे दर ६७ हजार आहे. विक्रम रशियाच्या युद्धाचा मोठा परिणाम सोने-चांदीच्या दारावर झाला होता त्याकाळात सोन्याने उच्चांक गाठला होता. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सोने खरेदी करायला मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे.
दोन वर्षात करून काळामध्ये आर्थिक परिस्थिती असल्याने नागरिकांनी सोन्याकडे कानाडोळा केला होता. परंतु लगीनसराई आणि या दिवसांमध्ये ग्राहकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तर रशिया आणि त्यांच्या युद्धामुळे सोना आणि चांदी च्या दरावर चांगलाच परिणाम झाला होता .त्यामुळे सोन्याचे भाव वाढल्याने चोपन्न हजारावर सोने पोहोचले होते परंतु पुन्हा आता सोन्या चांदीचा दर कमी झाला असं 49 हजारावर सोने आली आहे. मुंबई 48,390, पुणे 48,470, नाशिक 48,470, नागपूर 48,470, दिल्ली 47,200, कोलकाता 47,200
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम