सोयाबीन पिकातून कमवा बक्कळ पैसा; अशाप्रकारे घ्या काळजी

0
1

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी सोयाबीनचे पीक आता शेतकरी दोन्ही हंगामात घेता येणार. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेतकरी बियाणे खरेदी करून पेरणी करायतात परंतु आता पावसाळी आणि उन्हाळी असे दोन पद्धतीने सोयाबीन पीक घेता येणार आहे. या दरम्यान सोयाबीन काढणीच्या वेळी योग्य ती खबरदारी घेतल्यास पिकाची वाढ जास्त होते आणि सोयाबीनचे बियाणे जास्त भरण्याकरिता मदत होते.

शेतकऱ्यांनी पेरणीसाठी स्वत:कडील बियाणे वापरल्यास बियाणांचा खर्च कमी होऊ शकतो. सोयाबीनच्या बिया अतिशय नाजूक असतात. त्याचे बाह्य कवच पातळ असते आणि बियाण्यातील बीजांकुर आणि बियांचे बाह्य आवरणाच्या लगत असतात. सोयाबीन बियाण्याची चाचणी सोयाबीन उगवणक्षमता चाचणीपासून होते. जर उगवण क्षमता 70% पेक्षा कमी असेल, तर पेरणीसाठी त्याच प्रमाणात अधिकचे बियाणे वापरणे योग्य ठरणार आहे.

बियाणांची काळजी कशी घ्यावी :

सोयाबीन बियाणे साठवताना त्यांचा पोत्याची थप्पी 6 ते 8 थरांपेक्षा जास्त किंवा 7 फुटांपेक्षा जास्त नसावी.

बुरशीजन्य रोग टाळण्यासाठी पेरणीपूर्वी 3 ग्रॅम थामाराम प्रति किलो बियाण्याची प्रक्रिया करावी. केतकरांना याकरिता सोयाबीन पिकामध्ये उत्पादन वाढवण्यासाठी गंधकाची गरज असते. सिंगल सुपर फॉस्फेट खत घातल्याने स्फुरदबरोबर गंधकाचा पुरवठा पिकास वाढतो. त्यामुळे डीएपीएऐवजी थेट खताचा वापर करावा. 75 ते 100 मिमी. पाऊस झाल्यानंतर सोयाबीनची पेरणी करावी. बिया 3 ते 5 सेंटीमीटर खोलीवर पेरल्या पाहिजेत.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here