Skip to content

विठ्ठ्लाच्या दर्शनाआधीच मृत्यूने गाठलं; वारकऱ्यांच्या ट्रकचा भीषण अपघात


सातारा : साताऱ्यामध्ये वारकऱ्यांच्या ट्रकला भीषण अपघात झाला असून या अपघातात एका वारकाऱ्याचा मृत्यू झाला आहे तर चार वारकरी जखमी झाले आहेत. यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

खरंतर, तीन दिवसांत साताऱ्याच्या हद्दीत वारकऱ्यांच्या गाडीला झालेला हा दुसरा अपघात आहे. अपघातातील सर्व वारकरी सांगली जिल्ह्यातील असून सांगलीहून आळंदीला जाताना हा अपघात झाला आहे. पहाटेच्या सुमारास साताऱ्यातील रायगाव गावच्या हद्दीत ट्रक आला असता ट्रकचा टायर अचानक फुटला. यामुळे चालकानं ट्रकचं स्पीड कमी केला पण तितक्यात ट्रकला मागुन आयशर टेम्पोने धडक दिल


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!